मुख्य मजकुरावर जा

The Amalekites बद्दल बायबलमधील वचने: Spoil taken from, consecrated

2 वचने · 31 पैलू

Spoil taken from, consecrated बद्दल वचने

  1. दावीद राजाने या वस्तू, सर्व राष्ट्रांतून लुटून आणलेल्या चांदी सोन्याबरोबर याहवेहला समर्पित केल्या, दावीदाने ताब्यात घेतलेली राष्ट्रे ही:

  2. अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.