मुख्य मजकुरावर जा

The Altar of Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने: A net-working grate of brass placed in

3 वचने · 30 पैलू

"The Altar of Burnt Offering" साठी शोधा

A net-working grate of brass placed in बद्दल वचने

  1. तिच्यासाठी कास्याची जाळी तयार करावी आणि जाळीच्या चारही बाजूला कास्याच्या चार कड्या तयार कराव्या.

  2. वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी.

  3. त्यांनी वेदीसाठी कास्याच्या जाळीची चाळण तयार केली, जी वेदीच्या काठाखाली वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत होती.