मुख्य मजकुरावर जा

The Altar of Burnt Offering बद्दल बायबलमधील वचने: Consumed the sacrifices

2 वचने · 30 पैलू

Consumed the sacrifices बद्दल वचने

  1. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी वेदीवर जळत असलेल्या लाकडांवर त्या पशूचे तुकडे, शिर व चरबी यासह व्यवस्थित रचून ठेवावी.

  2. पाय व आतडी पाण्याने धुऊन याजकाने त्या सगळ्यांचे वेदीवर होम करावे. हे होमार्पण आहे, हे अन्नार्पण आहे. याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे.