Tax बद्दल बायबलमधील वचने: World-wide, levied by Caesar 3 वचने · 10 पैलू "Tax" साठी शोधा सर्व 51 Paid in provisions 22 Poll 9 Jesus pays 4 Personal 4 Land 3 World-wide, levied by Caesar 3 Land mortgaged for 2 Paid in grain 2 Priests exempted from 2 Resisted by Israelites 2 World-wide, levied by Caesar बद्दल वचने लूक २:१त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.लूक २:२ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती.लूक २:३तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.