मुख्य मजकुरावर जा

Swearing Falsely बद्दल बायबलमधील वचने: Saints abstain from

2 वचने · 17 पैलू

"Swearing Falsely" साठी शोधा

Saints abstain from बद्दल वचने

  1. आपण त्यांच्यासाठी असे करू या: आपण त्यांना जिवंत राहू देऊ, म्हणजे आपण त्यांना दिलेली शपथ मोडल्याबद्दल परमेश्वराचा क्रोध आपल्यावर येणार नाही.”

  2. जो कुटिल मनुष्याचा तिरस्कार करतो, याहवेहचे भय धरणार्‍यांचा सन्मान करतो, आणि जो स्वतःचे नुकसान होत असले तरी दिलेले वचन पाळतो;