मुख्य मजकुरावर जा

Shepherd बद्दल बायबलमधील वचने: David, the shepherd, defends his flock against a lion and a bear

2 वचने · 12 पैलू

David, the shepherd, defends his flock against a lion and a bear बद्दल वचने

  1. परंतु दावीद शौलाला म्हणाला, “तुमचा सेवक त्याच्या वडिलांची मेंढरे राखीत असताना, एकदा एक सिंह व एकदा एक अस्वल येऊन त्याने कळपातील मेंढरू उचलून घेतले,

  2. मी त्याच्यामागे गेलो, त्याला मारले व त्याच्या जबड्यातून मेंढरू बाहेर काढले. जेव्हा त्याने माझ्यावर झडप घातली, मी त्याचे केस धरून त्याला ठार मारले.