Serpents बद्दल बायबलमधील वचने: Often sent as a punishment
Often sent as a punishment बद्दल वचने
तेव्हा याहवेहने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठविले; ते लोकांना चावले आणि पुष्कळ इस्राएली लोक मरण पावले.
मी पाठविलेल्या दुष्काळाने ते दुर्बल होतील, महामारी व घातक रोग त्यांच्यावर येतील; आपल्या दातांनी त्यांना फाडून खाणारी हिंस्त्र श्वापदे मी त्यांच्यावर पाठवेन, मातीत सरपटणारे विषारी सर्पही त्यांच्यावर पाठवेन.
आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.