Serpents बद्दल बायबलमधील वचने: Of enemies who harass and destroy
Of enemies who harass and destroy बद्दल वचने
अहो पलिष्टी लोकांनो, ज्या दांडक्याने तुम्हाला मारले तो मोडला आहे म्हणून आनंद करू नका. तरी त्या सापापासून फुरसे निपजेल त्याचे फळ तुमचा वेध घेणारे विषारी नाग असतील.
“पाहा, मी तुमच्यामध्ये विषारी फुरसे सर्प पाठवेन, असे सर्प ज्यांना तुम्ही मंत्रमुग्ध करू शकणार नाही. आणि ते तुम्हाला दंश करतील,” याहवेह असे घोषित करतात.