मुख्य मजकुरावर जा

Serpents बद्दल बायबलमधील वचने: Power over, given to the disciples

2 वचने · 26 पैलू

Power over, given to the disciples बद्दल वचने

  1. ते सापांना आपल्या हातांनी उचलून धरतील; ते कुठलेही प्राणघातक विष प्याले तरी त्यांच्यावर कसलाही दुष्परिणाम होणार नाही; ते आजार्‍यांवर हात ठेवतील व ते बरे होतील.”

  2. मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवून टाकण्याचे आणि शत्रूवर विजयी होण्याचे सामर्थ्य दिले आहे; तुम्हाला इजा होणार नाही.