Reptiles बद्दल बायबलमधील वचने: Dragon
Dragon बद्दल वचने
त्यांचे द्राक्षारस सर्पाचे विष, ते नागांचे घातक विष आहे.
मी कोल्ह्यांचा भाऊ, आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे.
“मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”