Reptiles बद्दल बायबलमधील वचने: Cockatrice or basilisk
Cockatrice or basilisk बद्दल वचने
लहान बाळ नागाच्या गुहेजवळ खेळेल, आणि बालक विषारी फुरसे सर्पाच्या बिळात हात घालेल.
ते विषारी फुरसे सर्पांची अंडी उबवितात आणि मकडीचे जाळे विणतात. जो कोणी त्यांची अंडी खाईल तो मरेल आणि जेव्हा एखादे अंडे फुटते, त्यामधून साप निघतो.