Reptiles बद्दल बायबलमधील वचने: Adder or Asp
Adder or Asp बद्दल वचने
त्यांचे विष सर्पाच्या विषासारखे आहे, ते कान बंद ठेवणार्या नागसर्पांसारखे आहेत,
तू सिंह आणि नागाला चिरडशील; भयंकर सिंहाला व सर्पाला तू आपल्या पायाखाली तुडवशील.
शेवटी ते विषारी सर्पाप्रमाणे दंश करते आणि ते विष फुरसे सर्पाप्रमाणे विषारी असते.