मुख्य मजकुरावर जा

Rehob बद्दल बायबलमधील वचने

8 वचने · 5 पैलू

"Rehob" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. ती पुढे अब्दोन, रहोब, हम्मोन आणि कानाहाकडून मोठ्या सीदोनपर्यंत जाते.

  2. उम्माह, अफेक आणि रहोब यासहित. यामध्ये बावीस नगरे आणि त्यांच्या गावांचा समावेश होता:

  3. हेलकथ व रहोब ही चार नगरे व त्यांची कुरणे देण्यात आली;

  4. आशेराने अक्को, सीदोन, अहलाब, अकजीब, हेल्बा, अफीक व रहोबातील रहिवाशांस हाकलून दिले नाही.

  5. याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची पुनर्स्थापना करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजरचा पराभव केला.

  6. अराम व मोआब, अम्मोनी आणि पलिष्टी आणि अमालेकी. सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजर याच्याकडून आणलेली लूट सुद्धा दावीद राजाने याहवेहला समर्पित केली.

  7. हुक्कोक व त्याचे शिवार आणि रहोब व त्याचे शिवार ही दिली;

  8. मीखा, रहोब, हशब्याह,