Hashabiah
Hashabiah चा उल्लेख असलेली वचने
हशब्याहसह मरारीचा वंशज यशायाहलाही त्याचे पुत्र व बंधू अशा 20 जणांसह पाठविले.
मी याजकातून बारा पुढार्यांची नेमणूक केली ते शेरेब्याह, हशब्याह व इतर दहा याजकबंधू होते.
मीखा, रहोब, हशब्याह,
त्यावेळी लेवीचे कुलप्रमुख—हशब्याह, शेरेब्याह, व कदमीएलचा पुत्र येशूआ व त्यांचे सहकारी. परमेश्वराचा मनुष्य दावीदच्या आज्ञेप्रमाणे मंदिरात स्तवन व उपकारस्मरणाच्या वेळी त्यांचे कुलबांधव समोरासमोर उभे राहून एकमेकांना प्रतिसाद देत असत.