Regicide बद्दल बायबलमधील वचने: Of Joash
Of Joash बद्दल वचने
योआशाच्या अधिकार्यांनीच त्याच्याविरुद्ध कट रचला आणि सिल्लाकडे खाली जाणार्या रस्त्यावर बेथ मिल्लो येथे त्याचा वध केला.
ज्या अधिकार्यांनी त्याचा वध केला ते शिमाथाचा पुत्र योजाखार व शोमेराचा पुत्र यहोजाबाद हे होते. तो मरण पावला आणि त्याला दावीदनगरीत पूर्वजांच्या सोबत मूठमाती देण्यात आली. त्याचा पुत्र अमस्याह हा त्याच्या जागी राजा झाला.