Purifications बद्दल बायबलमधील वचने: Insufficient for spiritual purification
Insufficient for spiritual purification बद्दल वचने
जरी मी स्वतःला साबणाने, आणि माझे हात क्षाराने धुतले,
तरी देखील तुम्ही मला चिखलाच्या खड्ड्यात टाकाल, आणि माझी वस्त्रे सुद्धा माझा तिरस्कार करतील.
तुम्ही स्वतःला साबणाने धुतले आणि विपुल प्रमाणात धुण्याची पावडर वापरली, तरी तुमचे कलंक माझ्यापुढे तसेच आहेत,” असे सार्वभौम याहवेह म्हणतात.