मुख्य मजकुरावर जा

Purifications बद्दल बायबलमधील वचने: Of Levites before consecration

2 वचने · 25 पैलू

Of Levites before consecration बद्दल वचने

  1. “लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून घेऊन त्यांना विधीनुसार शुद्ध कर.

  2. त्यांना शुद्ध करण्यासाठी तू असे कर: त्यांच्यावर शुद्धीकरणाचे पाणी शिंपडावे; मग त्यांनी आपल्या संपूर्ण अंगावरून वस्तरा फिरवावा व आपले कपडे धुवावे. अशाप्रकारे ते स्वतःला शुद्ध करतील.