मुख्य मजकुरावर जा

Purifications बद्दल बायबलमधील वचने: Used by the devout before entering God's house

2 वचने · 25 पैलू

Used by the devout before entering God's house बद्दल वचने

  1. मी माझे हात धुऊन निर्दोषत्व सिद्ध करेन आणि याहवेह, मी तुमच्या वेदीला परिक्रमा घालेन,

  2. म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.