मुख्य मजकुरावर जा

Prisons बद्दल बायबलमधील वचने: Sometimes entrusted the care of the prison to well-conducted prisoners

2 वचने · 44 पैलू

Sometimes entrusted the care of the prison to well-conducted prisoners बद्दल वचने

  1. तुरुंगाच्या अधिकार्‍याने तुरुंगाचा सर्व कारभार योसेफाच्या हाती दिला आणि सर्व कैदीही योसेफाच्या ताब्यात दिले.

  2. त्यानंतर तुरुंगाच्या अधिकार्‍याला कसलीच काळजी उरली नाही, कारण याहवेह योसेफाबरोबर होते आणि तो जे काही करत असे त्यामध्ये ते त्याला यश देत.