मुख्य मजकुरावर जा

Prisons बद्दल बायबलमधील वचने: Put to death if prisoners escaped

1 वचन · 44 पैलू

Put to death if prisoners escaped बद्दल वचने

  1. हेरोदाने त्याचा पूर्ण शोध करूनही तो सापडला नाही, तेव्हा त्याने त्या सोळा पहारेकर्‍यांची उलट तपासणी करून त्यांना मरणदंडाच्या शिक्षेचा आदेश दिला. यानंतर हेरोद यहूदीयातून कैसरीयात गेला व तिथे राहिला.