मुख्य मजकुरावर जा

Pools and Ponds बद्दल बायबलमधील वचने: Water of, brought into the city by a ditch or conduit

2 वचने · 20 पैलू

"Pools and Ponds" साठी शोधा

Water of, brought into the city by a ditch or conduit बद्दल वचने

  1. हिज्कीयाहच्या कारकिर्दीतील इतर सर्व घटना, त्याच्या सर्व पराक्रमाबद्दल आणि त्याने तळी व पाट खणून शहरात पाणी कसे आणले ते यहूदीयाच्या राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात नमूद केल्या नाहीत काय?

  2. जुन्या जलाशयाच्या पाण्यासाठी तुम्ही दोन भिंतींमध्ये हौद बांधला, परंतु ज्यांनी तो तयार केला, त्याच्याकडे तुम्ही लक्ष दिले नाही, किंवा ज्यांनी ते फार पूर्वीपासून योजले होते, त्यांना आदर दिला नाही.