मुख्य मजकुरावर जा

Pools and Ponds बद्दल बायबलमधील वचने: (In the wilderness,) of the gifts of the Spirit

2 वचने · 20 पैलू

"Pools and Ponds" साठी शोधा

(In the wilderness,) of the gifts of the Spirit बद्दल वचने

  1. तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. जिथे कधी कोल्हे निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.

  2. ओसाड उंच पठारावर मी नद्या वाहवेन त्यांच्यासाठी दर्‍यात मी पाण्याचे झरे उफळवेन. मी वाळवंटाचे जलाशयात रूपांतर करेन, आणि शुष्क भूमीवरून झरे वाहतील.