मुख्य मजकुरावर जा

Parents बद्दल बायबलमधील वचने: For their spiritual welfare

2 वचने · 48 पैलू

"Parents" साठी शोधा

For their spiritual welfare बद्दल वचने

  1. तेव्हा अब्राहामाने परमेश्वराला म्हटले, “केवळ इश्माएल तुमच्या आशीर्वादाखाली राहिला तरी पुरे!”

  2. माझा पुत्र शलोमोनाने एकचित्त हृदयाने तुमच्या सर्व आज्ञा, आदेश व नियम पाळावे, व हे भव्यदिव्य बांधकाम पूर्ण करण्यास सर्वतोपरी प्रयत्न करावा, ज्याच्यासाठी मी संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.”