Offerings बद्दल बायबलमधील वचने: Unacceptable, without gratitude
Unacceptable, without gratitude बद्दल वचने
तुझ्या अर्पणासंबंधी आणि होमार्पणाबद्दल माझी काहीही तक्रार नाही, ते नियमित माझ्यापुढे आहेतच.
“परमेश्वराला उपकारस्तुतीचे यज्ञ कर; सर्वोच्च परमेश्वरापुढे आपले नवस फेड,