Months बद्दल बायबलमधील वचने: First, Nisan or Abib
First, Nisan or Abib बद्दल वचने
आज, अवीव महिन्यात तुम्ही निघालात.
पुढे अर्तहशश्तच्या राजवटीच्या विसाव्या वर्षी, निसान महिन्यामध्ये एके दिवशी, राजाला द्राक्षारस देण्यात आला, तेव्हा मी प्याला भरला व राजाला दिला. आजपर्यंत मी राजाच्या उपस्थितीत कधीही दुःखी असा दिसलो नव्हतो.