मुख्य मजकुरावर जा

Megiddo बद्दल बायबलमधील वचने: A city in Issachar, situated on the southern edge of the plain of Esdraelon

2 वचने · 8 पैलू

A city in Issachar, situated on the southern edge of the plain of Esdraelon बद्दल वचने

  1. इस्साखार आणि आशेरच्या प्रदेशात बेथ-शान, इब्लाम आणि दोर येथील लोक, एनदोर, तानख, आणि मगिद्दो त्यांच्या जवळच्या वसाहतीसह मनश्शेहचे होते (यादीतील तिसरे नगर नाफोथ होते).

  2. त्याप्रमाणेच मनश्शेहच्या सीमेवरील बेथ-शान व त्याची गावे, तानख व त्याची गावे, मगिद्दो व त्याची गावे, दोर व त्याची गावे होती. यात इस्राएलचा पुत्र योसेफाचे वंशज राहात.