Measures बद्दल बायबलमधील वचने: Handbreadth
Handbreadth बद्दल वचने
मेजाच्या सभोवती चार बोटे रुंदीएवढी पट्टी बनवून त्यावर सोन्याचा काठ करावा.
पाहा, तुम्ही माझे दिवस चार बोटे केले आहे; माझा जीवितकाल तुमच्या दृष्टीने केवळ एका क्षणाचाच आहे; प्रत्येकजण, अगदी निश्चिंत असणारे लोकसुद्धा केवळ एक श्वास आहेत. सेला