Measures बद्दल बायबलमधील वचने: The Jews not to be unjust in
The Jews not to be unjust in बद्दल वचने
“ ‘लांबी, वजन किंवा प्रमाण मापण्यात अप्रामाणिक मापे वापरू नका.
तुमच्या घरात दोन वेगवेगळी मापे वापरू नये—एक मोठे व एक लहान.
तुम्ही तुमच्याजवळ तंतोतंत आणि प्रामाणिक वजने आणि मापे बाळगावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर जो देश तुम्हाला देणार आहे, त्या देशात तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल.