मुख्य मजकुरावर जा

Masters बद्दल बायबलमधील वचने: To deal with them in the fear of God

2 वचने · 26 पैलू

"Masters" साठी शोधा

To deal with them in the fear of God बद्दल वचने

  1. आणि धन्यांनो, तुमच्या दासांशी तसेच वागा. त्यांना धमक्या देऊ नका. कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा दोघांचाही एकच धनी जे स्वर्गात असून त्यांच्याजवळ पक्षपात नाही.

  2. धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.