मुख्य मजकुरावर जा

Masters बद्दल बायबलमधील वचने: Centurion

2 वचने · 26 पैलू

"Masters" साठी शोधा

Centurion बद्दल वचने

  1. तिथे एका शताधिपतीचा सेवक, जो त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, तो आजारी असून मरावयास टेकला होता.

  2. त्या शताधिपतीने येशूंविषयी ऐकले तेव्हा त्याने काही यहूदी वडिलांना येशूंकडे पाठवून, त्यांना आपण येऊन सेवकाला बरे करावे अशी विनंती केली.