मुख्य मजकुरावर जा

Masters बद्दल बायबलमधील वचने: Should select faithful servants

3 वचने · 26 पैलू

Should select faithful servants बद्दल वचने

  1. अब्राहाम आपल्या घरादाराचा कारभार पाहणार्‍या सर्वात जुन्या सेवकाला म्हणाला, “तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव.

  2. देशातील निष्ठावान लोकांवर मी माझी दृष्टी लावेन, जेणेकरून ते माझ्या सहवासात राहतील; ज्यांचे आचरण दोषरहित असेल, असेच लोक माझी सेवा करतील.

  3. परंतु जे इतरांची फसवणूक करतात, अशांना मी माझ्या घरात राहू देणार नाही, आणि जे असत्य बोलतात, ते माझ्यापुढे उपस्थित राहणार नाहीत.