मुख्य मजकुरावर जा

Masters बद्दल बायबलमधील वचने: To act justly

3 वचने · 26 पैलू

"Masters" साठी शोधा

To act justly बद्दल वचने

  1. “जेव्हा माझे सेवक माझ्याविरुद्ध गार्‍हाणे घेऊन आले, मग ते स्त्री असो वा पुरुष, तेव्हा मी त्यांना न्याय देण्याचे नाकारले असेल,

  2. कारण ज्यांनी मला गर्भात उत्पन्न केले त्यांनीच त्यांनाही उत्पन्न केले नाही काय? एकाच परमेश्वराने आम्हा दोघांना आमच्या मातांच्या उदरात निर्माण केले नाही काय?

  3. धन्यांनो, तुम्ही तुमच्या दासांना जे उचित व योग्य ते द्या; कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्हालासुद्धा स्वर्गात स्वामी आहे.