Egypt बद्दल बायबलमधील वचने: Prophetic illustration of its destruction
Prophetic illustration of its destruction बद्दल वचने
मी तुला जमिनीवर फेकून देईन आणि उघड्या मैदानात तुला टाकून देईन. आकाशातील सर्व पक्ष्यांना मी तुझ्यावर वसू देईन आणि जंगलातील सर्व प्राणी तुला लचके मारून खातील.
मी तुझे मांस डोंगरांवर पसरवीन आणि तुझ्या अवशेषाने खोरे भरेन.
तुझ्या वाहत्या रक्ताने अगदी डोंगरांपर्यंत मी देश भिजवेन आणि तुझ्या मांसाने ओहोळे भरतील.