Skip to content

Thebes

5 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: No

25.7000, 32.6300 गूगल नकाशावर पाहा

Thebes चा उल्लेख असलेली वचने

  1. सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर म्हणतात: मी थेबेस येथील दैवत आमोनला, फारोहला, इजिप्तला व तिच्या दैवतांना, तिच्या राजाला आणि तिची सर्व दैवते व तिच्यावर भरवसा ठेवणार्‍यांनाही शिक्षा करणार आहे.

  2. इजिप्तचा पथरोस मी उजाड करेन, सोअन नगराला आग लावेन आणि नओ नगराला दंड देईन.

  3. सीन जो इजिप्तचा बळकट दुर्ग, यावर मी माझा कोप ओतेन, आणि नओचे सैन्य नष्ट करेन.

  4. मी इजिप्तला आग लावेन; सीन वेदनांनी तळमळेल. नओ वादळात उडून जाईल; मेम्फीस सातत्याने कष्टात राहील.

  5. नाईल नदीकाठी वसलेल्या, सर्व बाजूंनी पाण्याने घेरलेल्या थेबेस नगरीपेक्षा तू अधिक चांगली आहेस काय? नदीच तिला संरक्षण देते, नदीच तिची तटबंदी आहे.