Skip to content

Consolation Under Affliction बद्दल बायबलमधील वचने: Through the Holy Scriptures

3 वचने · 22 पैलू

Through the Holy Scriptures बद्दल वचने

  1. माझ्या संकटात माझे सांत्वन हे आहे: तुमचे अभिवचन माझ्या जीवनाचे जतन करते.

  2. तुमच्या अभिवचनानुसार तुमची अक्षय प्रीती माझे सांत्वन करो;

  3. कारण जे काही पूर्वी लिहिण्यात आले, ते सर्व आपल्याला शिक्षण मिळावे म्हणून लिहिले गेले, यासाठी की धीर धरून शास्त्रलेखापासून मिळणार्‍या प्रोत्साहनाद्वारे आपण आपल्या आशेला दृढ धरून राहवे.