Cities बद्दल बायबलमधील वचने: Often fortified by art
Often fortified by art बद्दल वचने
रेहोबोअम यरुशलेममध्ये राहिला आणि यहूदीयामध्ये त्याने संरक्षणासाठी या नगरांची बांधणी केली:
बेथलेहेम, एटाम, तकोवा,
बेथ-सूर, सोकोह, अदुल्लाम,
गथ, मारेशाह, जीफ,
अदोराईम, लाखीश, अजेकाह,
सोराह, अय्यालोन आणि हेब्रोन. ही तटबंदीची शहरे यहूदीया आणि बिन्यामीनमध्ये होती.