मुख्य मजकुरावर जा

Amusements and Worldly Pleasures बद्दल बायबलमधील वचने: Lead to greater evil

3 वचने · 16 पैलू

"Amusements and Worldly Pleasures" साठी शोधा

Lead to greater evil बद्दल वचने

  1. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियेच्या कन्येने पाहुण्यांसाठी नृत्य करून हेरोदाला खूप संतुष्ट केले.

  2. त्यामुळे वचन देऊन ती जे मागेल ते देण्याची त्याने शपथ वाहिली.

  3. तिने आपल्या आईच्या संकेताप्रमाणे म्हटले, “बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे शिर एका तबकात मला द्या.”