मुख्य मजकुरावर जा

Zeal बद्दल बायबलमधील वचने: In desiring the salvation of others

2 वचने · 21 पैलू

"Zeal" साठी शोधा

In desiring the salvation of others बद्दल वचने

  1. पौलाने उत्तर दिले, “पुष्कळ अथवा थोड्या वेळात—परंतु मी परमेश्वराजवळ अशी प्रार्थना करतो की आज माझे बोलणे जे सर्वजण ऐकत आहेत व आपण सुद्धा या बेड्यांशिवाय माझ्यासारखे व्हावे.”

  2. बंधूंनो व भगिनींनो, माझी मनापासून इच्छा व परमेश्वराजवळ प्रार्थना आहे की इस्राएल लोकांचे तारण व्हावे.