मुख्य मजकुरावर जा

Zeal बद्दल बायबलमधील वचने: Christ an example of

2 वचने · 21 पैलू

"Zeal" साठी शोधा

Christ an example of बद्दल वचने

  1. तुमच्या मंदिराविषयीच्या आवेशाने मला ग्रासून टाकले आहे, आणि त्यांनी केलेला तुमचा अपमान माझ्यावर पडला आहे.

  2. तेव्हा शिष्यांना हा शास्त्रलेख आठवला: “तुझ्या मंदिराविषयीच्या ईर्षेने मला ग्रासून टाकले आहे.”