मुख्य मजकुरावर जा

Zarah बद्दल बायबलमधील वचने: Called also Zerah and Zara, son of Judah and Tamar.

6 वचने · 1 पैलू

Called also Zerah and Zara, son of Judah and Tamar. बद्दल वचने

  1. यानंतर लवकरच मनगटावर शेंदरी दोरा असलेले मूल जन्मले आणि त्याचे नावे जेरह असे ठेवण्यात आले.

  2. यहूदाहचे पुत्र: एर, ओनान, शेलाह, पेरेस व जेरह (परंतु एर आणि ओनान हे कनान देशातच मरण पावले होते). परेसाचे पुत्र: हेस्रोन आणि हामूल.

  3. यहूदाहचे वंशज त्यांच्या कुळानुसार हे होते: शेलाहपासून शेलानी कूळ; पेरेसापासून पेरेसी कूळ; जेरहपासून जेरही कूळ.

  4. यहूदाहची सून तामारपासून त्याला पेरेस व जेरह हे पुत्र झाले;

  5. जेरहाचे पुत्र: जिम्री, एथान, हेमान, कल्कोल व दारा; असे एकंदर पाच पुत्र होते.

  6. पथह्याह, तो मशेजबेलचा पुत्र, तो जेरहाचा वंशज, जो यहूदाहचा पुत्र होता, हा लोकसेवेच्या कामी राजाचा प्रतिनिधी होता.