Uprightness बद्दल बायबलमधील वचने: Hated by the wicked
Hated by the wicked बद्दल वचने
हिंसाचारी मनुष्य प्रामाणिक मनुष्याचा द्वेष करतो, आणि नीतिमानाची हत्या करण्याची योजना करतो.
असे लोक आहे जे न्यायालयात न्यायाची बाजू घेणार्यांचा द्वेष आणि सत्य बोलणार्यांचा तिरस्कार करतात.