मुख्य मजकुरावर जा

Uprightness बद्दल बायबलमधील वचने: Enter into peace

2 वचने · 55 पैलू

"Uprightness" साठी शोधा

Enter into peace बद्दल वचने

  1. सात्विक मनुष्याकडे लक्ष लाव, सरळ मनुष्याकडे पाहा; शांतताप्रिय मनुष्याचा भावी काळ सुखाचा आहे.

  2. जे नीतिमार्गाने चालतात ते शांती पावतात; त्यांच्या मरणोत्तर त्यांना विसावा प्राप्त होतो.