Skip to content

Uprightness बद्दल बायबलमधील वचने: Have nothing good withheld

1 वचन · 55 पैलू

Have nothing good withheld बद्दल वचने

  1. कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.