मुख्य मजकुरावर जा

Tribe Of Benjamin बद्दल बायबलमधील वचने: Offering of, at dedication

6 वचने · 35 पैलू

Offering of, at dedication बद्दल वचने

  1. नवव्या दिवशी बिन्यामीन वंशाचा प्रमुख गिदोनीचा पुत्र अबीदान याने आपले अर्पण आणले.

  2. त्याचे अर्पण हे: पवित्रस्थानाच्या शेकेलानुसार एकशे तीस शेकेल वजनाचे एक चांदीचे ताट आणि सत्तर शेकेल वजनाचे शिंपडण्याचे चांदीचे भांडे, ही दोन्ही अन्नार्पण म्हणून जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;

  3. दहा शेकेल वजनाचे धूपाने भरलेले एक सोन्याचे धूपपात्र;

  4. होमार्पणासाठी एक तरुण बैल, एक गोर्‍हा आणि एक वर्षाचा कोकरा;

  5. पापार्पणासाठी एक बोकड;

  6. आणि शांत्यर्पणासाठी दोन बैल, पाच गोर्‍हे, पाच बोकडे आणि एक वर्षाची पाच नरकोकरे.