Jediael
Jediael चा उल्लेख असलेली वचने
बिन्यामीनचे तीन पुत्र: बेला, बेकेर व यदिएल.
यदिएलाचा पुत्र: बिल्हान. बिल्हानाचे पुत्र: यऊश, बिन्यामीन, एहूद, केनानाह, जेथान, तार्शीश व अहीशाहर.
हे सर्व यदिएलाचे वंशज होते. ते आपल्या कुटुंबाचे प्रमुख असून युद्धासाठी जाण्यास योग्य 17,200 योद्धे होते.