मुख्य मजकुरावर जा

Tower बद्दल बायबलमधील वचने: Of Penuel

3 वचने · 16 पैलू

"Tower" साठी शोधा

Of Penuel बद्दल वचने

  1. मग तो तिथून पेनुएल येथे गेला आणि तिथेही त्याने तीच विनंती केली, पण त्यांनी देखील सुक्कोथ येथील लोकांप्रमाणे उत्तर दिले.

  2. म्हणून तो पेनुएलच्या लोकांना म्हणाला, “मी सुरक्षित परत येईन, तेव्हा हा बुरूज पाडून टाकेन.”

  3. त्याने पेनुएल येथील बुरूज मोडून टाकला व त्या शहरातील पुरुषांचा संहार केला.