मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Rebellious people

2 वचने · 68 पैलू

"Titles and Names of the Wicked" साठी शोधा

Rebellious people बद्दल वचने

  1. कारण हे बंडखोर लोक आहेत, फसवणारी मुले आहेत, याहवेहची शिकवण ऐकायला तयार नसलेली मुले.

  2. ते जे अयोग्य मार्गावरून चालतात, जे स्वतःच्याच कल्पनांचे अनुसरण करतात— त्या हट्टी लोकांसाठी, मी आपले हात दिवसभर पुढे केले आहेत,