मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Wicked doers

2 वचने · 68 पैलू

Wicked doers बद्दल वचने

  1. दररोज सकाळी मी आपल्या राज्यातील दुर्जनांना नष्ट करेन; याहवेह देवाच्या या नगरीतील प्रत्येक दुष्टाचा मी नायनाट करेन.

  2. दुष्ट व्यक्ती फसवणूक करणार्‍याचे भाषण ऐकतो; लबाड बोलणारा मनुष्य विनाशकारी जिभेचे लक्ष देऊन ऐकतो.