मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Wicked बद्दल बायबलमधील वचने: Generation of vipers

2 वचने · 68 पैलू

"Titles and Names of the Wicked" साठी शोधा

Generation of vipers बद्दल वचने

  1. परंतु पुष्कळ परूशी व सदूकी लोक त्यांच्याकडे बाप्तिस्मा घेण्याच्या विचाराने येऊ लागले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो सापांच्या पिलांनो, येणार्‍या क्रोधापासून पळून जाण्यास तुम्हाला कोणी सावध केले?

  2. अहो सापांच्या पिलांनो! तुमच्यासारख्या दुष्टांना चांगले आणि यथायोग्य कसे बोलता येईल? कारण अंतःकरणात जे भरलेले आहे तेच मुखातून बाहेर पडते.