मुख्य मजकुरावर जा

Titles and Names of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने: Spirit of the Lord

2 वचने · 33 पैलू

"Titles and Names of the Holy Spirit" साठी शोधा

Spirit of the Lord बद्दल वचने

  1. याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—

  2. मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.”